जप कधी, कुठे, कसा? सगळे प्रश्न विसरा… ‘श्वासागणिक नामस्मरण’ हेच खरं साधन!

“ श्वासागणिक नामस्मरण “ हीच निष्काम साधना आहे. जगात काय चालले आहे ह्याचा विसर पडला पाहिजे.
chanting tips

chanting tips

Sakal

Updated on

“ श्वासागणिक नामस्मरण “ हीच निष्काम साधना

साधनेस , ध्यान धारणेस सुरवात करायची आहे. नामस्मरण करायचे आहे .... कधीपासून करू ? कुठले आसन घेवू ? रोज एकाच जागेवर बसून जप करू का ? खुर्चीवर बसू कि जमिनीवर ? कुठली माळ घेवू प्रत्येक जपाला वेगवेगळी माळ घेवू का? जप सकाळी करू कि संध्याकाळी ? अंघोळ करून जप करायचा का ? हे स्त्रियांनी करायचे कि पुरुषांनी ? प्रश्नांची मालिका संपतच नाही ..बर इतके प्रश्न विचारून शेवटी जपास सुरवात झाली का ? असो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com