

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० जानेवारी २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २० शके १९४६
☀ सूर्योदय -०७:१२
☀ सूर्यास्त -१८:१०
🌞 चंद्रोदय - १४:४५
⭐ प्रात: संध्या - स.०५:५३ ते स.०७:१२
⭐ सायं संध्या - १८:१० ते १९:२७
⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १५:५७
⭐ प्रदोषकाळ - १८:१० ते २०:४६
⭐ निशीथ काळ - २४:११ ते २५:०२
⭐ राहु काळ - ११:१९ ते १२:४२
⭐ यमघंट काळ - १५:२९ ते १६:५२
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु ०१:०४ ते दु.०३:२८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी भात खाऊ नये🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.