

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ २६ शके १९४६
☀ सूर्योदय -०७:०६
☀ सूर्यास्त -१८:३२
🌞 चंद्रोदय - २०:५९
⭐ प्रात: संध्या - स.०५:४६ ते स.०७:०६
⭐ सायं संध्या - १८:३२ ते १९:४८
⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:१६
⭐ प्रदोषकाळ - १८:३२ ते २१:०४
⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:१४
⭐ राहु काळ - ०९:५६ ते ११:२२
⭐ यमघंट काळ - १४:१५ ते २५:४२
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.१०:४२ प.शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२३ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी पडवळ खावू नये 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.