
What is the shubh muhurat on 15 July 2025 :
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ जुलै २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २४ शके १९४७
☀ सूर्योदय -०६:१०
☀ सूर्यास्त -१९:१०
🌞 चंद्रोदय - २२:३८
⭐ प्रात: संध्या - स.०५:०३ ते स.०६:१०
⭐ सायं संध्या - १९:१० ते २०:२०
⭐ अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:२९
⭐ प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२१
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:००
⭐ राहु काळ - १५:५८ ते १७:३६
⭐ यमघंट काळ - ०९:२३ ते ११:०२
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०३ ते दु.०१:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी बेल तोडू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.