Panchang 15 September: आजच्या दिवशी आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 3 June
Panchang 15 Septembersakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ सप्टेंबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २४ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:२५

☀ सूर्यास्त -१८:३३

🌞 चंद्रोदय - १६:४३

⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२५

⭐ सायं संध्या -  १८:३३ ते १९:४४

⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:०८

⭐ प्रदोषकाळ - १८:३३ ते २०:५६

⭐ निशीथ काळ - २४:०६ ते २४:५३

⭐ राहु काळ - १७:०२ ते १८:३३

⭐ यमघंट काळ - १२:३० ते १४:००

⭐ श्राद्धतिथी - द्वादशी-त्रयोदशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०१ ते दु.०२:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मसूर खावू नये🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक

लाभ मुहूर्त-- ०९:२८ ते १०:५९ 💰💵

अमृत मुहूर्त-- १०:५९ ते १२:३०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३२ ते १५:२०

पृथ्वीवर अग्निवास १४:२७ नं.🔥

शनि मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - शुक्ल

तिथी - द्वादशी(१४:२७ प.नं.त्रयोदशी)

वार - रविवार

नक्षत्र - श्रवण(१५:२१ प. नं.धनिष्ठा)

योग - अतिगंड(११:५२ प.नं. सुकर्मा)

करण - बालव (१४:२७ प. नं. कौलव)

चंद्र रास - मकर(२६:४७ नं. कुंभ)

सूर्य रास - सिंह

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- प्रदोष व्रत, वामन जयंती, श्री बुध जयंती, दुग्धव्रतारंभ

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com