Panchang 16 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 16 May
Panchang 16 Mayesakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २६ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०३

☀ सूर्यास्त -१८:५७

🌞 चंद्रोदय - १३:१२

⭐ प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०३

⭐ सायं संध्या -  १८:५७ ते २०:०४

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२३

⭐ प्रदोषकाळ - १८:५७ ते २१:१२

⭐ निशीथ काळ - २४:११ ते २४:५४

⭐ राहु काळ - १४:०८ ते १५:४४

⭐ यमघंट काळ - ०६:०४ ते ०७:४१

⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२२ ते दु.१२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:३१ ते १४:०८ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:०८ ते १५:४४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३१

पृथ्वीवर अग्निवास ०८:३० नं.🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास ०८:३० नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी ०८:३० नं शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - अष्टमी(०८:३० प.नं.नवमी)

वार - गुरुवार

नक्षत्र - मघा(१९:५६ प.नं.पूफा)

योग - ध्रुव(१०:०९ प.नं. व्याघात)

करण - बव(०८:३० प. नं.बालव)

चंद्र रास - सिंह

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- दुर्गाष्टमी, प पू श्री शंकर महाराज पुण्यतिथी, बगलामुखी जयंती, रवियोग १९:५६ नं.

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र पठण करावे.

👉 ‘ बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन,सिंह, तुळ , वृश्चिक, कुंभ, मीन या दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com