Panchang 18 February 2025: आजच्या दिवशी गणपतीस गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा

Panchang 18 February 2025: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 18 February 2025:
Panchang 18 February 2025: esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  माघ २९ शके १९४६

☀ सूर्योदय -०७:०४

☀ सूर्यास्त -१८:३३

🌞 चंद्रोदय - २३:२४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४५ ते स.०७:०४

⭐ सायं संध्या -  १८:३३ ते १९:४९

⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३३ ते २१:०५

⭐ निशीथ काळ - २४:२३ ते २५:१४

⭐ राहु काळ -  १५:४३ ते १७:१०

⭐ यमघंट काळ - ०९:५५ ते ११:२२

⭐ श्राद्धतिथी -  षष्ठी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५८ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी तैलाभ्यंग करू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com