Panchang 2 July : आजच्या दिवशी गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 2 July
Panchang 2 Julyesakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ११ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:०४

☀ सूर्यास्त -१९:१०

🌞 चंद्रोदय - २७:१६

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०४

⭐ सायं संध्या -  १९:१० ते २०:१६

⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ - २४:१५ ते २४:५९

⭐ राहु काळ - १५:५५ ते १७:३३

⭐ यमघंट काळ - ०९:२२ ते ११:०१

⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०२ ते दु.०१:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पावटा व वाल भक्षण,अभ्यंगस्नान करू नये🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ११:०१ ते १२:३९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:३९ ते १४:१७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

पृथ्वीवर अग्निवास स.०८:२७ नं.🔥

केतू मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(०८:२७ प. नं. द्वादशी)

वार - मंगळवार

नक्षत्र - कृत्तिका(१८:२० प.नं.रोहिणी)

योग - धृति(११:०३ प.नं. शूल)

करण - बालव(०८:२७ प. नं.कौलव)

चंद्र रास - मेष(१०:५९ नं. वृषभ)

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- योगिनी एकादशी (उपवास), सर्वार्थसिद्धियोग २८:२० प., त्रिपुष्करयोग ०८:२७ ते २९:२०

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना बदाम खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना स.१०:५९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com