
२ सप्टेंबर २०२५ रोजीच्या पंचांगानुसार, आजच्या दिवशी तीळ किंवा आवळकाठी पाण्यात टाकून स्नान करावे.
शुभ मुहूर्तांमध्ये लाभ मुहूर्त ११:०० ते १२:३३, अमृत मुहूर्त १२:३३ ते १४:०५, आणि विजय मुहूर्त १४:३६ ते १५:२५ आहे.
गणेश सहस्त्रनाम पठण व ‘अं अंगारकाय नमः’ मंत्राचा जप करावा.
What is the shubh muhurat on 2 September 2025 : *!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:२३
☀ सूर्यास्त – १८:४३
🌞 चंद्रोदय – १४:४८
⭐ प्रात: संध्या – ०५:११ ते ०६:२३
⭐ सायं संध्या – १८:४३ ते १९:५५
⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:१५
⭐ प्रदोषकाळ – १८:४३ ते २१:०३
⭐ निशीथ काळ – ००:०९ ते ००:५६
⭐ राहु काळ – १५:३८ ते १७:१०
⭐ यमघंट काळ – ०९:२८ ते ११:००