

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० ऑक्टोबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २८ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:३२
☀ सूर्यास्त -१८:०४
🌞 चंद्रोदय - २०:३४
⭐ प्रात: संध्या - स.०५:१८ ते स.०६:३२
⭐ सायं संध्या - १८:०४ ते १९:२०
⭐ अपराण्हकाळ - १३:२८ ते १५:४७
⭐ प्रदोषकाळ - १८:०४ ते २०:३४
⭐ निशीथ काळ - २३:५५ ते २४:४४
⭐ राहु काळ - १६:३८ ते १८:०४
⭐ यमघंट काळ - १२:१९ ते १३:४६
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी १७:२७ नं. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४७ ते दु.०३:४७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी मुळा खावू नये🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.