Panchang 21 May : आजच्या दिवशी गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 21 May
Panchang 21 May esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २१ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ३१ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०२

☀ सूर्यास्त -१८:५८

🌞 चंद्रोदय - १७:१२

⭐ प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

⭐ सायं संध्या -  १८:५८ ते २०:०५

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२४

⭐ प्रदोषकाळ - १८:५८ ते २१:१३

⭐ निशीथ काळ - २४:११ ते २४:५४

⭐ राहु काळ - १५:४६ ते १७:२३

⭐ यमघंट काळ - ०९:१७ ते १०:५४

⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी दु.१२:३२ नं.शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी वांगी खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५४ ते १२:३१ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:३१ ते १४:०८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३२

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १७:३५ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १७:३५ प.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - त्रयोदशी(१७:३५ प.नं.चतुर्दशी)

वार - मंगळवार

नक्षत्र - स्वाती(अहोरात्र)

योग - व्यतिपात(१२:३२ प.नं. वरियान)

करण - तैतिल(१७:३५ प. नं.गरज)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- श्री नृसिंह जयंती (सायंकाळी), अमृत योग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणेशास डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह ,तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com