Panchang 24 May 2025: आजच्या दिवशी शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा

Panchang 24 May 2025: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 24 May 2025:19 May 2025
Panchang 24 May 2025:sakal
Updated on

Panchang 24 May 2025: *!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ मे २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  ज्येष्ठ ३ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:०२

☀ सूर्यास्त -१९:००

🌞 चंद्रोदय - २८:००

⭐ प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०२

⭐ सायं संध्या -  १९:०० ते २०:१०

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२३

⭐ प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१३

⭐ निशीथ काळ - २४:०८ ते २४:५४

⭐ राहु काळ -  ०९:१५ ते १०:५३

⭐ यमघंट काळ - १४:१० ते १५:४८

⭐ श्राद्धतिथी -  द्वादशी-त्रयोदशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते दु.१२:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी मसूर खावू नये. 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:१० ते १५:४८💰💵

अमृत मुहूर्त-- १५:४८ ते १७:२६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर 🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास १५:२३ प. नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १५:२३ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  ग्रीष्म(सौर)

मास - वैशाख

पक्ष -   कृष्ण

तिथी - द्वादशी (१५:२३ प.नं. त्रयोदशी)

वार -   शनिवार

नक्षत्र -  रेवती (१०:३७ प. नं. अश्विनी)

योग -  आयुष्मान (१२:०१ प.नं. सौभाग्य)

करण - तैतिल (१५:२३ प. नं. गरज)

चंद्र रास - मीन(१०:३७ नं. मेष)

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - मिथुन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-

विशेष:-- शनिप्रदोष (संतानप्राप्तीसाठी), पंचक समाप्ती १०.३७, गोपाळस्वामी पुण्यतिथी (नृसिंहवाडी), द्वादशी-त्रयोदशी श्राद्ध, दग्ध १०.३७ प

👉  या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉  शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉  ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉   शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉 सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉  दिशाशूल पूर्व दिशेस असल्याने पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन , कन्या , तुळ , मकर , मीन या राशींना स.१०:३७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com