Panchang 25 January: शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा

Panchang 25 january: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 25 january:
Panchang 25 january:sakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ जानेवारी २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  माघ ५ शके १९४६

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:२०

🌞 चंद्रोदय - २८:१८

⭐ प्रात: संध्या - स.०५:५२ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:२० ते १९:३७

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:०४

⭐ प्रदोषकाळ - १८:२० ते २०:५५

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०८

⭐ राहु काळ -  ०९:५८ ते ११:२३

⭐ यमघंट काळ - १४:११ ते १५:३६

⭐ श्राद्धतिथी -  एकादशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी भात खाऊ नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com