

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २६ एप्रिल २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ६ शके १९४७
☀ सूर्योदय -०६:१३
☀ सूर्यास्त -१८:५१
🌞 चंद्रोदय - २९:२८
⭐ प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:१३
⭐ सायं संध्या - १८:५१ ते २०:०६
⭐ अपराण्हकाळ - १३:४० ते १६:१४
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २०:०१
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०३
⭐ राहु काळ - ०९:२१ ते १०:५७
⭐ यमघंट काळ - १४:०८ ते १५:४४
⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी मध खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.