Panchang 27 May 2025: आजच्या दिवशी मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे

Panchang 27 May 2025: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 27 May 2025:
Panchang 27 May 2025:sakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ मे २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  ज्येष्ठ ६ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:०१

☀ सूर्यास्त -१९:०१

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

⭐ सायं संध्या -  १९:०१ ते २०:११

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२४

⭐ प्रदोषकाळ - १९:०१ ते २१:१४

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

⭐ राहु काळ -  १५:४९ ते १७:२७

⭐ यमघंट काळ - ०९:१५ ते १०:५३

⭐ श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते दु.१२:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी परान्न घेवू नये. 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५३ ते १२:३२💰💵

अमृत मुहूर्त-- १२:३२ ते १४:१०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३२

पृथ्वीवर अग्निवास नाही 🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास ०८:३१ प.गौरी सन्निध, काम्य शिवोपासनेसाठी ०८:३१ प .शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  ग्रीष्म(सौर)

मास - वैशाख

पक्ष -   कृष्ण

तिथी - अमावस्या (०८:३१ प.नं. शु.प्रतिपदा)

वार -   मंगळवार

नक्षत्र -  रोहिणी (२७:४५ प. नं. मृग)

योग -  सुकर्मा (२३:३३ प.नं. धृति)

करण - नाग (०८:३१ प. नं. किंस्तुघ्न)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - मिथुन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- स्नानदानासाठी अमावास्या-भौमवती अमावास्या, श्रीशनैश्चर जयंती, भावुका अमावास्या, शनिशिंगणापूर यात्रा, धनिष्ठा नवक समाप्ती २७.४५, सर्वेषाम् दर्शेष्टिः

👉  या दिवशी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे.

👉  मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.

👉  ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉   गणेशास गुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉 सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.

👉  दिशाशूल उत्तर दिशेस असल्याने उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क , सिंह , वृश्चिक , धनु , मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com