
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २८ डिसेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष ७ शके १९४६
☀ सूर्योदय -०७:०९
☀ सूर्यास्त -१८:०३
🌞 चंद्रोदय - २९:३४
⭐ प्रात: संध्या - स.०५:५० ते स.०७:०९
⭐ सायं संध्या - १८:०३ ते १९:२१
⭐ अपराण्हकाळ - १३:४९ ते १५:५०
⭐ प्रदोषकाळ - १८:०३ ते २०:४१
⭐ निशीथ काळ - २४:०७ ते २४:५८
⭐ राहु काळ - ०९:५२ ते ११:१४
⭐ यमघंट काळ - १३:५९ ते १५:२१
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५८ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी वांगे खावू नये🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- १३:५९ ते १५:२१ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:२१ ते १६:४४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:२५ ते १५:०८
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४६
संवत्सर - क्रोधी
अयन - दक्षिणायन
ऋतु - हेमंत(सौर)
मास - मार्गशीर्ष
पक्ष - कृष्ण
तिथी - त्रयोदशी(२७:१० प. नं.चतुर्दशी)
वार - शनिवार
नक्षत्र - अनुराधा(२१:४९ प.नं. ज्येष्ठा)
योग - शूल(२२.०१ प.नं. गंड)
करण - गरज(१४:३७ प. नं. वणिज)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - धनु
गुरु रास - वृषभ