Panchang 3 July 2025: आजच्या दिवशी ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

What is the shubh muhurat on 3 July 2025 : जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
What is the shubh muhurat on 3 July 2025 :
What is the shubh muhurat on 3 July 2025 :Sakal
Updated on

What is the shubh muhurat on 3 July 2025 :

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ जुलै २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  आषाढ १२ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:०५

☀ सूर्यास्त -१९:११

🌞 चंद्रोदय - १३:००

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०५

⭐ सायं संध्या -  १९:११ ते २०:२१

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२८

⭐ प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २४:५९

⭐ राहु काळ -  १४:१८ ते १५:५७

⭐ यमघंट काळ - ०६:०५ ते ०७:४५

⭐ श्राद्धतिथी -  अष्टमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२७ ते दु.१२:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी नारळ व खोबरे खावू नये. 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com