
What is the shubh muhurat on 30 june 2025 :
!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३० जून २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ९ शके १९४७
☀ सूर्योदय -०६:०४
☀ सूर्यास्त -१९:१०
🌞 चंद्रोदय - १०:३२
⭐ प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०४
⭐ सायं संध्या - १९:१० ते २०:२०
⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२७
⭐ प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२१
⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २४:५८
⭐ राहु काळ - ०७:४१ ते ०९:२०
⭐ यमघंट काळ - १०:५९ ते १२:३८
⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी रा.०७:५९ प. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३४ ते स.१०:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी बेल तोडू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.