Panchang 31 December: आजच्या दिवशी ‘ अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

Panchang 31 December: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 31 December:
Panchang 31 December: sakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  पौष १० शके १९४६

☀ सूर्योदय -०७:१०

☀ सूर्यास्त -१८:०४

🌞 चंद्रोदय - ०७:२८

⭐ प्रात: संध्या - स.०५:५१ ते स.०७:१०

⭐ सायं संध्या -  १८:०४ ते १९:२१

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १५:५१

⭐ प्रदोषकाळ - १८:०४ ते २०:४२

⭐ निशीथ काळ - २४:०७ ते २४:५८

⭐ राहु काळ -  १५:२३ ते १६:४५

⭐ यमघंट काळ - ०९:१५ ते ११:१५

⭐ श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स .११:१6 ते दु.१२:१६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू  नये🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com