Panchang 7 January: आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

Panchang 7 January: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 7 January:
Panchang 7 January:sakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ जानेवारी २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  पौष १७ शके १९४६

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०८

🌞 चंद्रोदय - १२:२८

⭐ प्रात: संध्या - स.०५:५३ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०८ ते १९:२५

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १५:५६

⭐ प्रदोषकाळ - १८:०८ ते २०:४५

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २५:०१

⭐ राहु काळ -  १५:२७ ते १६:५०

⭐ यमघंट काळ - ०९:५५ ते ११:१८

⭐ श्राद्धतिथी -  अष्टमी- नवमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स ११:१९ ते दु.१२:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी नारळ व खोबरे खाऊ  नये🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com