

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ मार्च २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १८ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:५२
☀ सूर्यास्त -१८:३९
🌞 चंद्रोदय - १४:२८
⭐ प्रात: संध्या - स.०५:३४ ते स.०६:५२
⭐ सायं संध्या - १८:३९ ते १९:५५
⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:३९ ते २१:०९
⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:१५
⭐ राहु काळ - १७:१० ते १८:३९
⭐ यमघंट काळ - १२:४१ ते १४:११
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी रा.१०:०६ शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१२ ते दु.०२:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी पडवळ खावू नये 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- ०९:४६ ते ११:१६💰💵
अमृत मुहूर्त-- ११:१६ ते १२:४५💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२७
पृथ्वीवर अग्निवास १०:२६ प. 🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४६
संवत्सर - क्रोधी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - दशमी(१०:२६ प.नं. एकादशी)
वार - रविवार
नक्षत्र - पुनर्वसु (२५:५९ प. पुष्य)
योग - सौभाग्य (१७:०६ प.नं. शोभन)
करण - गरज(१०:२६ प. नं. वणिज)
चंद्र रास - मिथुन(२०:०० नं.कर्क)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - वृषभ
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे
विशेष:-- भद्रा २२:०६ नं., सर्वार्थसिद्धियोग २५:५९ नं.
👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.
👉 आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यास दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्याने पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन , सिंह , कन्या , धनु , मकर या राशींना रा .०८:०० प.चंद्रबळ अनुकूल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.