Panchang 10 January : आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३६ ते दु.१२:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang 10 January : आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २० शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१३

☀ सूर्यास्त -१८:११

🌞 चंद्रोदय - ३०:५९

⭐ प्रात: संध्या - स.०५:५५ ते स.०७:१३

⭐ सायं संध्या -  १८:११ ते १९:२९

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १५:५९

⭐ प्रदोषकाळ - १८:११ ते २०:४८

⭐ निशीथ काळ - २४:१६ ते २५:०८

⭐ राहु काळ - १२:४२ ते १४:०४

⭐ यमघंट काळ - ०८:३५ ते ०९:५७

⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३६ ते दु.१२:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मध खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:४९ ते १८:११ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:३५ ते ०९:५७ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१५

पृथ्वीवर अग्निवास १९:२७ नं.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्दशी(१९:२७ प.नं.अमावास्या)

वार - बुधवार

नक्षत्र - मूळ(१८:५६ प. नं. पूर्वाषाढा)

योग - ध्रुव(२०:४० नं. व्याघात)

करण - भद्रा(०८:०५ प. नं.शकुनि)

चंद्र रास - धनु

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- भद्रा ०८:०५ प., यमघंट १८:५६ प.

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com