Panchang 14 January : आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०७ ते दु.०४:०१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang 14 January : आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २४ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१४

☀ सूर्यास्त -१८:१३

🌞 चंद्रोदय - ०९:३८

⭐ प्रात: संध्या - स.०५:५६ ते स.०७:१४

⭐ सायं संध्या -  १८:१३ ते १९:३१

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:०२

⭐ प्रदोषकाळ - १८:१३ ते २०:४९

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०९

⭐ राहु काळ - १६:५१ ते १८:१३

⭐ यमघंट काळ - १२:४४ ते १४:०६

⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०७ ते दु.०४:०१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मीठ खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:५९ ते ११:२१ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:२१ ते १२:४४ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३३ ते १५:१७

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास सभेत व क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया(११:१३ प.नं.चतुर्थी)

वार - रविवार

नक्षत्र - धनिष्ठा(१३:२५ प. नं. शततारका)

योग - सिद्धि(०९:०५ नं. व्यतिपात)

करण - गरज(११:१३ प. नं.वणिज)

चंद्र रास - कुंभ

सूर्य रास - धनु(२६:३५ नं.मकर)

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- भद्रा २२:०१ नं., वैनायकी गणेश चतुर्थी, रवि मकरेत २६:३५-मु.१५, उत्तरायणारंभ, भोगी,. सौर शिशिर ऋतू प्रारंभ, खरमास समाप्ती, रवियोग १३:२५ नं.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com