Panchang 2 March : आजच्या दिवशी शनिदेवांना उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२० ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang 2 March : आजच्या दिवशी शनिदेवांना उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा
Updated on

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २ मार्च २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १२ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:५६

☀ सूर्यास्त -१८:३७

🌞 चंद्रोदय - २४:२४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४२ ते स.०६:५६

⭐ सायं संध्या -  १८:३७ ते १९:५१

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३७ ते २१:०५

⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:११

⭐ राहु काळ - ०९:५१ ते ११:१९

⭐ यमघंट काळ - १४:१४ ते १५:४२

⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी दु.०३:५१ नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२० ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी आवळा खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:१४ ते १५:४२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:४२ ते १७:१०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष - कृष्ण

तिथी - सप्तमी(२७:५९ प.नं.अष्टमी)

वार - शनिवार

नक्षत्र - विशाखा(१०:३९ प. नं. अनुराधा)

योग - व्याघात(१४:१३ प.नं. हर्षण)

करण - भद्रा(१५:५० प. नं.बव)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

*विशेष:- भद्रा १५:५० प., पूर्वेद्यु: श्राद्ध, श्री गजानन महाराज प्रकटदिन(शेगाव), प.पू शकुंतला आगटे पु.ति, रवियोग-त्रिपुष्करयोग १०:३९ प.

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तिळाचे तेल दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com