Panchang 8 December : आज साखर दान केल्याने फायदा होईल..

वाचा आजच्या दिवसाचं पंचांग..
Today's Panchang
Today's PanchangeSakal

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ डिसेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आग्रहायण १७ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:५८

☀ सूर्यास्त -१७:५४

🌞 चंद्रोदय - २७:१९

⭐ प्रात: संध्या - स.०५:४० ते स.०६:५८

⭐ सायं संध्या -  १७:५४ ते १९:१२

⭐ अपराण्हकाळ - १३:३१ ते १५:४२

⭐ प्रदोषकाळ - १७:५४ ते २०:३१

⭐ निशीथ काळ - २४:०० ते २४:५२

⭐ राहु काळ - ११:०४ ते १२:२६

⭐ यमघंट काळ - १५:१० ते १६:३२

⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४८ ते दु.०३:०९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

या दिवशी भात खावू नये 🚫

या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०८:२० ते ०९:४२ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:४२ ते ११:०४ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १४:५९

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(२८:४३ प.नं.द्वादशी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - हस्त(०७:१६ प.नं.चित्रा)

योग - सौभाग्य(२२:२९ नं. शोभन)

करण - बव(१६:०० प. नं.बालव)

चंद्र रास - कन्या (२०:११ नं.तुळ)

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- उत्पत्ती एकादशी (उपवास), श्रीक्षेत्र आळंदी वारी

👉 या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.

👉 देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना रा.०८:११ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com