Panchang 8 January : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

Panchang 8 January : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:०८ ते स.११:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १८ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०९

🌞 चंद्रोदय - २८:५३

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०९ ते १९:२७

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १५:५७

⭐ प्रदोषकाळ - १८:०९ ते २०:४६

⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०६

⭐ राहु काळ - ०८:३५ ते ०९:५७

⭐ यमघंट काळ - ११:१९ ते १२:४१

⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:०८ ते स.११:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मसूर खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:२५ ते १६:४७ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:४७ ते १८:१० 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३० ते १५:१४

पृथ्वीवर अग्निवास २१:२२ नं.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वादशी(२१:२२ प.नं.त्रयोदशी)

वार - सोमवार

नक्षत्र - अनुराधा(१९:३३ प. नं. ज्येष्ठा)

योग - गंड(२४:४५ नं. वृद्धि)

करण - कौलव(०९:२८ प. नं.तैतिल)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- स्वामी स्वरूपानंद जयंती (पावस), सल्ला यात्रा जत, सर्वार्थसिद्धियोग १९:३३ प.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com