Panchang 9 January : आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१९ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang 9 January : आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १९ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१३

☀ सूर्यास्त -१८:१०

🌞 चंद्रोदय - २९:५७

⭐ प्रात: संध्या - स.०५:५५ ते स.०७:१३

⭐ सायं संध्या -  १८:१० ते १९:२८

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १५:५९

⭐ प्रदोषकाळ - १८:१० ते २०:४७

⭐ निशीथ काळ - २४:१६ ते २५:०८

⭐ राहु काळ - १५:२६ ते १६:४८

⭐ यमघंट काळ - ०९:५७ ते ११:१९

⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१९ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी वांगे खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ११:१९ ते १२:४२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:४२ ते १४:०४ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१५

पृथ्वीवर अग्निवास २०:३९ प.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - त्रयोदशी(२०:३९ प.नं.चतुर्दशी)

वार - मंगळवार

नक्षत्र - ज्येष्ठा(१९:२९ प. नं. मूळ)

योग - वृद्धि(२२:५४ नं. ध्रुव)

करण - गरज(०९:०२ प. नं.वणिज)

चंद्र रास - वृश्चिक(१९:२९ नं.धनु)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- भद्रा २०:३९ नं., भौमप्रदोष व्रत (कर्जमुक्तीसाठी), शिवरात्रि, श्री सोपानदेव पु.ति(सासवड), प.पू श्री गुळवणी महाराज जयंती

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश सहस्त्रनाम स्तोत्र पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना सायं.०७:२९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com