Shimgotsav Night Games: मोबाईल गेमिंगच्या युगातही रामपेठेत टिकून आहे 'या' अनोख्या खेळाची परंपरा; शिमगोत्सवात रात्रभर रंगतो जागर

Holi Traditional Game: मोबाईल गेमिंगच्या प्रभावातही रामपेठ येथे शिमगोत्सवात आट्यापाट्याच्या माध्यमातून पारंपरिक खेळांची परंपरा रात्रभर जिवंत ठेवली जाते.
Traditional Konkani Atya Patya Game of Holi

Traditional Konkani Atya Patya Game of Holi

sakal

Updated on

Traditional Konkani Atya Patya Game of Holi: मोबाईल गेमिंग आणि क्रिकेटच्या वाढत्या प्रभावात सध्याची पिढी जुने पारंपरिक खेळ विसरत चालली आहे, अशी खंत व्यक्त केली जाते. मात्र, कोकणच्या ग्रामीण भागात आजही अनेक पारंपरिक खेळ मोठ्या उत्साहाने जोपासले जात आहेत. संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजार परिसरात फाकपंचमीपासून 'आट्यापाट्या' या खेळाची धूम सुरू असून, तरुणाई या माध्यमातून 'होलिकोत्सवा'च्या जुन्या परंपरा जपताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com