Daily Horoscope: आज त्रिग्रही योगामुळे वृषभ, मिथुन आणि कुंभ राशींना मिळणार विशेष लाभ! जाणून घ्या तुमचं दैनिक राशीभविष्य
Daily horoscope With Tri-Graha Yoga: आज २६ जुलै शनिवार आहे. चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत जात आहे. आज दिवसभर त्रिग्रह योग तयार होणार आहे आणि गुरु-शुक्र यांची युतीही होणार आहे. त्यामुळे वृषभ, मिथुन आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ राहील. चला तर जाणून घेऊया आजचा राशीभविष्य