
Buddha Purnima 2025 Spiritual Rituals: यंदा बुद्ध पौर्णिमा 12 मे रोजी साजरी केली जाणार आहे. हा एक पवित्र सण आहे. हा दिवस भगवान बुद्धांच्या जन्माचे आणि ज्ञानप्राप्तीचे प्रतीक आहे. या दिवशी लोक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करतात. या दिवशी गंगा स्नान आणि पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. तसेच बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पुढील काही उपाय केल्यास आयुष्यात अद्भूत बदल होऊ शकतात.