Tulsi Shaligram Vivah: शाळीग्रामला तुळशीची पाने का अर्पण केली जातात? जाणून घ्या तुळशी विवाहामागची कथा

शाळीग्रामाला तुळशीची पाने का अर्पण केली जातात आणि तुळशी विवाहामागे वृंदा व भगवान विष्णू यांची कोणती रंजक पौराणिक कथा आहे, जाणून घ्या.
Tulsi Shaligram Vivah

Tulsi Shaligram Vivah

sakal

Updated on: 

दरवर्षी दिवाळी झाली की आपण तुळशीचं लग्न लावतो. तेव्हा तुळशीच्या रोपाला लग्नाचा पोशाख घालून शाळीग्रामासोबत विवाह लावण्याची परंपरा तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण एका रोपाचा आणि काळ्या शिळेचा विवाह का केला जातो? शाळीग्रामाला तुळशीची पानेच का अर्पण केली जातात? यामागे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर वृंदा, जालंधर आणि भगवान विष्णूंशी जोडलेली एक रंजक पौराणिक कथा आहे. जाणून घेऊया तुळशी विवाह आणि शाळीग्राम पूजेमागची ही कथा...

Loading content, please wait...