Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहापासून सुरू होणार लग्नसराई! जाणून घ्या २०२६ मधील तारीख आणि शुभ मुहूर्त

TULSI VIVAH 2026 PUJA TIMINGS AND RITUALS: तुळशी विवाहाची तारीख, द्वादशी तिथी, पूजेची वेळ, वृंदा आणि भगवान विष्णू यांची पौराणिक कथा, तसेच तुळशी विवाहानंतर शुभ कार्यांना सुरुवात का होते, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Tulsi Vivah 2026

Tulsi Vivah 2026

sakal

Updated on: 

DEV UTHANI EKADASHI AND TULSI VIVAH 2026: दिवाळी संपली की लगेच सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे.दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशीचं भगवान विष्णुशी लग्न लावण्याची प्रथा आहे. यालाच आपण तुळशी विवाह म्हणतो. या लग्नाचे मुहूर्त जवळपास आठवडाभर असतात, त्यामुळे रोज घराघरांमध्ये तुळशी वृंदावन सजवून, विधिवत पूजा करून आणि मंगलाष्टकांच्या गजरात हा विवाह पार पडताना दिसतो. यंदा म्हणजेच २०२६ मध्ये तुळशी विवाह कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे? पूजेसाठी कोणती वेळ शुभ आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

Loading content, please wait...