Tulsi Vivah Remedies for Marriage: लग्न जुळण्यात वारंवार अडथळे येतायत? तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘हे’ ५ उपाय, लवकर मिळेल मनासारखा जोडीदार!

DEV UTHANI EKADASHI REMEDIES FOR EARLY MARRIAGE: देवउठनी एकादशीला विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी, मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जाणून घ्या ५ खास उपाय!
Tulsi Vivah Remedies for Marriage

Tulsi Vivah Remedies for Marriage

sakal

Updated on: 

REMEDIES FOR EARLY MARRIAGE ON TULSI VIVAH: हिंदू धर्मात देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाह या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. याच दिवशी तुळशी विवाहही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

Loading content, please wait...