Varuthini Ekadashi 2026 : 10 हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ देणारे व्रत; जाणून घ्या तिथी, मुहूर्त अन् उपाय!

Varuthini Ekadashi Meaning : वरुथिनी एकादशीचे व्रत पाळून संकटांपासून संरक्षण मिळवा आणि अक्षय पुण्य मिळण्यासाठी या व्रताबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Varuthini Ekadashi 2026

Varuthini Ekadashi 2026

Sakal

Updated on

Varuthini Ekadashi 2026 Date Muhurat : हिंदू धर्मशास्त्रात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. कृष्ण पक्ष हा वैशाख महिन्यात येतो व त्यालाच 'वरुथिनी एकादशी' म्हणून ओळखली जाते. यावर्षी ही एकादशी सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी व्रत पाळले जाणार आहे. पण 'वरुथिनी' म्हणजे नक्की काय? तर या शब्दाचा अर्थ 'संरक्षण करणारी' असा होतो, त्यामुळे असे मानले जाते हे व्रत करणारे भक्त संकटांपासून दूर राहतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com