Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजावर कोणते 'तोरण' लावणे ठरते अत्यंत शुभ?वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य नियम!

Vastu Rules: तोरण लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो; जाणून घ्या कोणत्या पानांचे किंवा साहित्याचे तोरण लावणे ठरते लाभदायक आणि कोणते तोरण लावू नये?
Vastu Rules for Main Door Toran Best Leaves and Materials to Attract Prosperity

Vastu Rules for Main Door Toran: Best Leaves and Materials to Attract Prosperity

esakal 

Updated on: 

Vastu Shastra: वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. मुख्य दरवाज्यातूनच घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. म्हणूनच कोणत्याही सणाला, उत्सवाला किंवा शुभ प्रसंगी घराच्या मुख्य दरवाज्याला तोरण लावण्याची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे. तोरण हे सुख, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते.

पण, मुख्य दरवाज्यावर तोरण लावताना ते कोणत्या साहित्यापासून बनलेले असावे आणि त्याचे कोणते वास्तु नियम पाळावेत, हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य द्वारावर तोरण लावण्यासाठी काही खास नियम आणि टिप्स खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...