

Vastu Shastra rules for keeping broom in the right direction
esakal
Vastu Shastra: घराची स्वच्छता करण्यासाठी झाडूचा वापर केला जातो. मात्र वास्तुशास्त्रानुसार झाडू कुठे आणि कसा ठेवला जातो, यालाही विशेष महत्त्व दिलं जातं.
झाडू योग्य दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यास मदत होते आणि आर्थिक अडचणी टाळता येतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे झाडू ठेवताना वास्तुशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.