Vastu Tips: घरात पायऱ्यांची संख्या ५, ८, ११, १४ किंवा १७ अशीच का असते? पायऱ्या बांधताना ही चूक पडू शकते महागात; जाणून घ्या वास्तूचे महत्त्वाचे नियम!

Vastu Shastra for Stairs: घरात पायऱ्या किती असाव्यात? चुकीच्या संख्येच्या पायऱ्या आणू शकतात घरात गरिबी! पाहा वास्तुशास्त्र काय सांगते....
Vastu Shastra for Staircases Step Count Rules & Indra Yama Raja Formula

Vastu Shastra for Staircases: Step Count Rules & Indra Yama Raja Formula

esakal 

Updated on: 

Vastu Tips for Stairs: घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) प्रत्येक गोष्टीची योग्य दिशा, स्थान आणि बनावट तपासली जातील. घराच्या बांधकामात पायऱ्यांचे महत्त्व तसे मोठे असते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पायऱ्यांची संख्या किती असावी, याबाबतचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत. अनेक घरांमध्ये पायऱ्यांची संख्या ५, ८, ११, १४, १७, २०, २३, २६ किंवा २९ अशा विशिष्ट स्वरूपात ठेवली जाते. वास्तुमध्ये या संख्या अत्यंत शुभ मानल्या जातात.

यामागे वास्तुशास्त्राचा एक शास्त्रीय आणि पारंपरिक फॉर्म्युला आहे, ज्याचा अवलंब करून पायऱ्यांचे बांधकाम केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. या नियमांचा सविस्तर उल्लेख प्राचीन ग्रंथ जसे की, 'मानसार' (ग्रंथाचा अध्याय ३०) किंवा 'विश्वकर्मा प्रकाश' (ग्रंथाचा अध्याय ५४) यामध्येही आढळतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com