Vastu Tips: पिंपळ, तुळस की मुख्य दार? पितृपक्षात संध्याकाळी का अन् कुठे लावावा दिवा? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा अन् फायदे!

Pitru Paksha Vastu Tips: पितरांच्या आत्मशांतीसाठी आणि घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी संध्याकाळी 'पितृ दीप' लावणे मानले जाते अत्यंत शुभ; पाहा धार्मिक नियम...
Pitru Paksha 2026 Vastu Rules Importance and Right Direction to Light Deepak in Evening 

Pitru Paksha 2026 Vastu Rules: Importance and Right Direction to Light Deepak in Evening 

esakal

Updated on: 

Vastu shastra for pitru paksha: पितृपक्ष (Pitru Paksha) हा पूर्वजांचे स्मरण, श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या काळात पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती कायम राहण्यासाठी धार्मिक विधींसोबतच संध्याकाळी दिवा (Pitra Deepak) लावण्याची परंपरा आहे.

अनेक कुटुंबांमध्ये पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा ठराविक पवित्र ठिकाणी दिवा लावला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, संध्याकाळच्या वेळी लावला जाणारा हा दिवा पूर्वजांना त्यांच्या प्रवासात अंधकार न दिसता प्रकाशाचा मार्ग दाखवतो आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com