

Vastu Shastra Guide to Pets: How Keeping a Cat Impacts Your Home's Harmony
esakal
Vastu Tips for Keeping Cats at Home: वास्तूशास्त्रानुसार घरात राहणाऱ्या प्रत्येक सजीवाचा, अगदी पाळीव प्राण्यांचाही घरातील ऊर्जेवर (Energy Flow) थेट प्रभाव पडत असतो. घरात पाळीव प्राणी आणताना त्याचा स्वभाव, त्याची दिशा आणि घरातील वातावरण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आधुनिक काळात कुत्र्यांप्रमाणेच मांजर पाळण्याचा कलही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
मांजर फक्त एक पाळीव प्राणी म्हणूनच नाही, तर घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेमध्ये मोठा बदल घडवून आणणारा घटक मानली जाते. वास्तूशास्त्रानुसार घरात मांजर पाळण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत तसेच कोणते नियम पाळणे गरजेचे आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-