Vastu Tips: लाकूड, मेटल की दगड? वास्तुनुसार कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय प्रगतीचं रहस्य!

Vastu Tips for Home Nameplate: मुख्य प्रवेशद्वारावरील नेमप्लेट फक्त घराची ओळख सांगत नाही, तर घराची ऊर्जा आणि प्रगतीवरही प्रभाव टाकते! जाणून घ्या कोणत्या दिशेला कोणती नेमप्लेट लावणे ठरते फायदेशीर...
Wooden, Metal, or Stone Nameplate Choose the Right Vastu Direction for Your Main Door

Wooden, Metal, or Stone Nameplate? Choose the Right Vastu Direction for Your Main Door

esakal 

Updated on: 

Vastu Shastra: प्रत्येक घराचे मुख्य प्रवेशद्वार हे फक्त येण्या-जाण्यासाठी नसते, तर तिथूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते. घराच्या बाहेर लावली जाणारी नेमप्लेट (Nameplate) ही त्या घराची ओळख असते. पण, वास्तुशास्त्रानुसार नेमप्लेट ही फक्त ओळखीचे साधन नसून, तिचा थेट संबंध घराच्या सुख-समृद्धीशी जोडलेला असतो. नेमप्लेटचे साहित्य (मटेरियल) आणि ती लावण्याची दिशा घरामध्ये येणाऱ्या ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकत असते. त्यामुळे नेमप्लेट निवडताना काही महत्त्वाच्या वास्तु नियमांचे पालन करणे आवश्यक ठरते.

Loading content, please wait...