Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

Vastu Rules for Ancestor Photos: पूर्वजांचे फोटो लावताना कोणत्या ५ चुका कधीही करू नये? पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावल्यावर उजळेल नशीब अन् घरात नांदेल समृद्धी..वाचा वास्तुशास्त्र!
Vastu Tips for Pitru Photos

Vastu Tips for Pitru Photos: Where to Hang Ancestor Frames and Key Rules

esakal 

Updated on

Vastu Tips for Pitru Photos: हिंदू धर्म परंपरेमध्ये पितरांना देवतुल्य स्थान दिले गेले आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये देवी-देवतांच्या पूजेसोबतच पितरांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आदर आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून घरांमध्ये पूर्वजांची किंवा पितरांची छायाचित्रे (Photos) लावली जातात. पण, वास्तुशास्त्रानुसार पितरांचे फोटो घरातील कोणत्याही भिंतीवर किंवा कोणत्याही दिशेला लावणे अशुभ मानले जाते. योग्य दिशेची निवड न केल्यास घरात गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

घरात शांतता, सुख आणि समृद्धी राहावी यासाठी पितरांचे फोटो लावताना कोणत्या नियमांचे पालन करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com