

Vastu Tips for Home: Best Auspicious Plants for Wealth & Peace
esakal
Vastu Tips: घरातील रोपे फक्त सभोवतालचे वातावरण सुंदर बनवत नाहीत, तर मन आणि बुद्धीला मोठे समाधान देतात. वास्तुशास्त्रामध्ये काही विशिष्ट वनस्पतींना सुख-समृद्धी, मानसिक शांतता आणि प्रगतीशी जोडून पाहिले जाते. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार योग्य दिशेला, योग्य ठिकाणी रोपे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या वनस्पतींबद्दल, ज्यांना वास्तूत विशेष स्थान दिले गेले आहे.