Vastu Tips: बेडरूममध्ये 'या' रंगाचे लाईट्स लावा, नात्यात वाढेल गोडवा

Best bedroom light colors as per Vastu for happy relationship: जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढवायचा असेल, तर तुमच्या खोलीत लाइट्स लावणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही बदल घडून येतो. बेडरूममध्ये कोणत्या प्रकारचे लाइट्स लावावे हे जाणून घेऊया.
Vastu Tips:
Vastu Tips:Sakal
Updated on

Best bedroom light colors as per Vastu for happy relationship: घरात अनेकवेळा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडणे होतात. कारण आपल्या घराचा वास्तु योग्य नसल्यामुळे आपल्यात नकारात्मकता निर्माण होते. केवळ वस्तू ठेवून वास्तु योग्य होत नाही. घरातील दिवे तुमच्या घरात होणारा बदल देखील दर्शवतात. म्हणूनच अनेकदा असे म्हटले जाते की घरात योग्य लाईट्स लावले पाहिजे. विशेषतः बेडरूममध्ये, यामुळे पती-पत्नीमधील नाते गोड राहते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com