

Vastu Tips for Crystal Pyramid: correct directions, cleansing rules, and benefits
esakal
Vastu Tips for Crystal Pyramid: वास्तु शास्त्रात आणि अध्यात्मात वातावरणातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी 'क्रिस्टल पिरामिड' (Crystal Pyramid) अत्यंत प्रभावी मानला जातो. पिरामिडचा विशिष्ट आकार आसपासची ऊर्जा एकत्र करून ती वाढवण्याचे काम करतो. क्लिअर क्वार्ट्झ, रोझ क्वार्ट्झ, सिट्रीन आणि अॅमेथिस्ट यांसारख्या नैसर्गिक क्रिस्टलपासून बनवलेले पिरामिड घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास वास्तुदोष दूर होतात आणि घरात शांती, समृद्धी व आर्थिक स्थैर्य लाभते.
वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल पिरामिडचे फायदे, ते ठेवण्याची योग्य दिशा आणि काळजी काय घ्यावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-