

Vastu Tips Rented Home: वास्तू शास्त्रात घराच्या सुख,समृद्धीसाठी ज्याप्रमाणे उपाय सांगितलेले असतात त्याप्रमाणे भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी देखील अनेक उपाय सांगतिलेले असतात. पण जे लोक भाड्याच्या घरात राहतात ते वास्तूच्या काही नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे अशा लोकांना वास्तू दोषाला सामोरे जावे लागते. तसेच त्या लोकांचे स्वत:चे घर बनवण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. तुम्हीही भाड्याच्या घरात राहत असाल तर पुढील वास्तू नियमांचे पालन करायला विसरू नका.