Vastu Tips: घर सुंदर दिसावं म्हणून नकली झाडं लावताय? थांबा! वास्तूनुसार ‘या’ ठिकाणी ठेवलेली आर्टिफिशियल झाडं घरासाठी ठरू शकतात अशुभ

Vastu Tips Artificial Plants: घर सुंदर दिसावं म्हणून नकली झाडं आणि आर्टिफिशियल प्लांट्स वापरत असाल तर ती कुठे ठेवली आहेत, याकडे लक्ष द्या. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार पूजाघर, बेडरूम आणि मुख्य दरवाजाजवळ नकली झाडं ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, तसेच तुटलेली आणि धुळीने भरलेली झाडं का टाळावीत, जाणून घ्या.
Vastu Tips

Vastu Tips

esakal

Updated on

Vastu Tips: आपल घर सुंदर आणि हिरवंगार दिसावं यासाठी आजकाल अनेकजण घरात नकली झाडं आणि आर्टिफिशियल प्लांट्स ठेवतात. ज्या घरात सूर्यप्रकाश कमी येतो किंवा झाडांची नियमित काळजी घेणं शक्य होत नाही, तिथे नकली झाडं हा सजावटीचा साठी घरात ठेवले जातात मात्र, वास्तुशास्त्रानुसार घरात कोणतीही वस्तू कुठे ठेवली आहे, याला महत्त्व दिलं जातं.

नकली झाडं ठेवणं प्रत्येक वेळी अशुभ मानलं जात नाही. मात्र, ती कुठे ठेवली आहेत, त्यांची स्वच्छता कशी आहे आणि त्यांची अवस्था काय आहे, याकडे लक्ष देणं गरजेचं मानलं जातं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com