

Where Should Children's Study Room Be Located According to Vastu Shastra?
esakal
Vastu Tips for Study Room: प्रत्येक पालकाची अशी इच्छा असते की आपल्या मुलांचे मन अभ्यासात लागावे, त्यांची एकाग्रता वाढावी आणि त्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत. वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासातील प्रगतीचा थेट संबंध त्यांच्या अभ्यास खोलीशी (Study Room) असतो. चुकीच्या दिशेला बसून अभ्यास केल्याने मुलांचे लक्ष वारंवार विचलित होते आणि वाचलेले लक्षात राहत नाही. त्यामुळे घरात मुलांचा स्टडी रुम योग्य दिशेला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या स्टडी रुमसाठी कोणत्या दिशा सर्वोत्तम आहेत आणि कोणत्या दिशा टाळायला हव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे आहे.