

Vastu Tips: Keep these 5 items in the kitchen; There will be no shortage of money at home, health problems in the family will be gone, success in job and business
esakal
वास्तूनुसार स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते घराचे ऊर्जा केंद्र मानले जाते. किचनमध्ये काही खास वस्तूंचा समावेश केल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आर्थिक चणचण दूर होण्यास मदत मिळते.