

Essential Vastu Tips for Home Windows
esakal
Closed Windows Impact Financial Stability: अनेकदा सुरक्षेच्या कारणामुळे किंवा धूळ-माती नको म्हणून घरातील खिडक्या २४ तास बंद ठेवल्या जातात. पण, वास्तूशास्त्र आणि आधुनिक आरोग्य विज्ञान या दोन्हीनुसार घराच्या खिडक्या नेहमी बंद ठेवणे हानिकारक ठरू शकते. सकाळच्या वेळी खिडक्या उघडल्याने घरात येणारा सूर्यप्रकाश फक्त जिवाणूंचा नाश करत नाही, तर संपूर्ण वास्तूतील ऊर्जेचा समतोल राखण्यासही मदत करतो. खिडक्या बंद ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा, कौटुंबिक तणाव आणि आरोग्याच्या तक्रारी कशा वाढतात,ते पाहूया-