Vastu Tips: नैवेद्य संबंधित करू नका या चुका, येईल गरीबी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips

Vastu Tips : नैवेद्य संबंधित करू नका या चुका, येईल गरीबी

आपल्या भारतीय संस्कृतीत होम-हवन केल्यानंतर, पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते. अशाने देव आणखीन प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर सुख समृद्धीचा वर्षाव करतात आणि आपली कृपा त्यांच्यावर ठेवतात असं मानलं जातं.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही जेवल्यावर ताटात हात धुताय? भोगावे लागतील गंभीर परिणाम

वास्तुशास्त्राविषयी सांगायचे तर त्यात देवाला नैवेद्य दाखवण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमांकडे दुर्लक्ष केले तर घरात अडचणी येतात. देवाला देयच्या नैवेद्या संबंधित काय नियम आहेत ते जाणून घ्या.

हेही वाचा: Vastu Tips : या दिवशी घरात लावा तुळशीचे रोप; बदलेल नशिब

नैवेद्याबद्दल मनामध्ये संभ्रम आहे?

वास्तुशास्त्रात देवाला अर्पण केलेल्या अन्नाला नैवेद्य म्हणतात. हा नैवेद्य अत्यंत शुभ मानला जातो. देवाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवल्या नंतर त्या प्रसादाचे काय करायचे, आपण काही शकतो का की मूर्ती जवळ ठेवून देयचा? हा प्रश्न संभ्रमात असतो.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही जोडिदाराच्या ताटातच जेवतात? सावधान...

खर तर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर काही वेळाने तो तिथून उचलून घ्यावा. कारण अस म्हणतात की चंदनशु, चांडाली, शुकसेन आणि चंडेश्वर नावाच्या चार नकारात्मक शक्ती तेव्हा तिथे असतात ज्या नैवेद्य फार वेळ तिथेच ठेवला असेल तर तिथे येऊन तो नैवेद्य उष्टा करतात, यामुळे माणसाच्या आयुष्यात दुःख सुरू होते.

हेही वाचा: Vastu Tips : या 5 वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक तंगीपासून मिळेल सुटका

वास्तुशास्त्रानुसार नैवेद्य देवाच्या मूर्तीसमोरून काढून तांबे, चांदी, सोने, दगड, माती किंवा लाकडी भांड्यात ठेवावेत. हे करणे खूप शुभ मानले जाते आणि देवाचा आशीर्वाद कुटुंबाला मिळतो.

हेही वाचा: Vastu Tips : चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका या वस्तू; सुख-शांती होईल भंग

देवाचा नैवेद्य आपल्या माणसात वाटून खा.

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की त्या भांड्यात ठेवलेल्या नैवेद्याचे काही वेळाने प्रसादात रूपांतर होते. हा प्रसाद आपण स्वतः खावा आणि शक्य असेल तर आपल्या जवळच्या माणसांना देखील खायला द्यावा.

हेही वाचा: Vastu Tips : स्वयंपाकघरासंबंधी 'या' वास्तु टिप्सचे करा पालन, घरी सुख-समृद्धी नांदेल

अशाने देव प्रसन्न होतो आणि सगळ्यांना आशीर्वाद देतो. असे म्हटले जाते की जे लोक प्रसादाशी संबंधित हा नियम भक्तीभावाने पाळतात, त्यांना आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागत नाही आणि घर सुखाने भरलेले राहते.